close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

बॉलिवूडमध्ये पुन्हा दमदार एन्ट्री 

Oct 12, 2019, 16:51 PM IST

मुंबई : अभिनेत्री वाणी कपूरने  'वॉर' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा दमदार एन्ट्री केली आहे. चित्रपटामध्ये वाणीची छोटी भूमिका असली तरी तिच्यासाठी हा चित्रपट महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर हा चित्रपट सतत चढत्या क्रमावर आहे. तर दुसरीकडे तिचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो खुद्द वाणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. 

1/5

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

इन्स्टाग्रामवर वाणीचे २६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिने शेअर केलेला प्रत्येक फोटो चांगलाच व्हायरल होतो.   

2/5

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला 'वॉर' चित्रपट प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे.   

3/5

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफीसवर २५० कोटींपेक्षा देखील जास्त गल्ला जमा केला आहे. 

4/5

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

त्याचप्रमाणे चित्रपटानं जगभरात ३५० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे.   

5/5

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

'वॉर'च्या यशा नंतर वाणीचा जलवा

यशराज फिल्म द्वारे निर्मीत 'वार' चित्रपट एकुण ४००० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे.