close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रणबीर - आलियाचा 'मॅचिंग लूक'

बॉलिवूडचं नवीन पण प्रसिद्ध जोडपं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या सतत चर्चेत असतात.

Jun 20, 2019, 16:19 PM IST

आलिया आणि रणबीर आपल्या आगामी 'ब्रह्मास्र' या सिनेमाच्या शुटींगसाठी वाराणसीत दाखल झाले होते. त्यानंतर दोघंही मुंबईला परतले.

1/5

रणबीर आलिया - कपल गोल

रणबीर आलिया - कपल गोल

बुधवारी रात्री दोघांनाही एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. 

2/5

रणबीर आलिया - कपल गोल

रणबीर आलिया - कपल गोल

दोघाचाही हा मॅचिंग लूक त्यांच्या फॅन्सना खुपच आवडलेला दिसतोय

3/5

रणबीर आलिया - कपल गोल

रणबीर आलिया - कपल गोल

या दोघांचेही हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

4/5

रणबीर आलिया - कपल गोल

रणबीर आलिया - कपल गोल

हे दोघं अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्र' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 

5/5

रणबीर आलिया - कपल गोल

सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी यानं सिनेमाच्या वाराणसी शुटींग दरम्यानचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.