close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आलिया नव्हे, ही तर जलपरी...

आलिया भट्टचा अंडरवॉटर फोटोशूट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Nov 06, 2019, 13:59 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा अंडरवॉटर फोटोशूट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोशूट मुळे ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. खुद्द आलियाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो आतापर्यंत तब्बल १६ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिले आहे. या फोटोमध्ये आलियाचा नवा अंदाज चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

1/5

फोटोंमध्ये आलिया बिकिनीमध्ये झळकत आहे, 'वोग' मासिकाकरता तिने हे फोटोशूट केलं आहे.   

2/5

जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलियाचं अनोखं रूप चाहत्यांना घायाळ करत आहे. 

3/5

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये आलिया जलपरी सारखी दिसत आहे.

4/5

ब्लॅक अन्ड व्हाइट रंगाचा आलियाचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. 

5/5

आलिया लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.