Amitabh Bachchan यांच्याकडे महागड्या गाड्यांचा खजाना; कोट्यवधी रूपयांची एक गाडी

पाहा बिग बींच्या गाड्यांचे कलेक्शन

Jul 10, 2021, 15:07 PM IST

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे अनेक महागड्या गाण्यांचा खजाना आहे. त्यांच्या प्रत्येक गाड्यांची किंमत कोटी रूपये आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये ऑडी, मर्सिडीज, लेक्सससोबतचं अनेक गाड्या आहेत. 

 

1/6

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी (Bentley Continental GT)

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी (Bentley Continental GT)

बिग बींच्या या कारची किंमत जवळपास 4 कोटी रूपये आहे. ही बिग बींची सर्वात महागडी कार आहे.   

2/6

रेंज रोव्हर (Range Rover)

रेंज रोव्हर (Range Rover)

बिग बींकडे 3 कोटी रूपयांची रेंज रोव्हर आहे. बिग बींनी ही कार 2016 साली खरेदी केली होती.

3/6

मर्सिडीज बेंज एस टॉप मॉडल (Mercedes Benz S450)

मर्सिडीज बेंज एस टॉप मॉडल (Mercedes Benz S450)

बिग बींच्या या कारची किंमत 1.50 कोटी रूपये आहे.   

4/6

पोर्श केमॅन एस (Porsche Cayman S)

पोर्श केमॅन एस (Porsche Cayman S)

5/6

रॉल्स रॉयस फैंटम (Rolls Royce Phantom)

 रॉल्स रॉयस फैंटम (Rolls Royce Phantom)

6/6

ऑडी ए8एल (Audi A8L)

 ऑडी ए8एल (Audi A8L)