Ananya Pandeyचा खास जलवा; 'कहो ना प्यार हैं' गाण्यावर डान्स करत म्हणाली...

Jul 05, 2021, 10:29 AM IST
1/5

अनन्या पांडे (Ananya Pandey) पुन्हा एकदा आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अनन्याच्या फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.   

2/5

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या पांडे हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.  

3/5

हे फोटो अनन्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ज्यामध्ये  तिने पांढऱ्या रंगाटा शॉर्ट ड्रेस घातला आहे.   

4/5

फोटो  शेअर कपत तिने कॅप्शनमध्येल 'कहो ना प्यार हैं' एकटीचं स्टेप करत आहे...'  

5/5

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.