close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अनुष्काच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल

शनिवारी मुंबईत पार पडलेल्या ब्युटी पुरस्कारात ती उपस्थित होती.  

Oct 07, 2019, 17:58 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती नेहमी सक्रिय असते. नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत स्वत:च्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान एका पुरस्कार सोहळ्यात ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शनिवारी मुंबईत पार पडलेल्या ब्युटी पुरस्कारात ती उपस्थित होती.  

1/6

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

या ब्युटी पुरस्कार सोहळ्यात अनुष्का सोबतच अनेक कलाकार उपस्थित होते.   

2/6

ग्लॅमरस लूक

ग्लॅमरस लूक

अनुष्काने आपल्या ग्लॅमरस लूकमुळे सर्व अभिनेत्रींना मागे टाकले.   

3/6

अनुष्काच्या दिलखेचक अदा

अनुष्काच्या दिलखेचक अदा

पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये ती आकर्षक दिसत होती.   

4/6

अनुष्काच्या घायाळ अदा

अनुष्काच्या घायाळ अदा

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

5/6

अनुष्काच्या घायाळ अदा

अनुष्काच्या घायाळ अदा

सध्या बॉलिवूडपासून लांब असलेल्या अनुष्काच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.   

6/6

अनुष्काच्या घायाळ अदा

अनुष्काच्या घायाळ अदा

झरीन खान, काजल अग्रवाल, दीपिका पादुकोन, दिया मिर्जा आदी अभिनेत्रींनी तिच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत.