अरबाजची गर्लफ्रेंड मलायकापेक्षा अधिक बॉल्ड आणि हॉट

पाहा अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाचे मादक फोटो

Jan 09, 2022, 14:30 PM IST

अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा विभक्त झाले आहेत. दोघांनीही त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीच्या प्रेमात पडला आहे. जॉर्जिया मलायाकपेक्षाही फार सुंदर दिसते. जॉर्जिया कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेले काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5