close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बच्चन कुटुंबियांचं रक्षाबंधन...

Aug 16, 2019, 18:01 PM IST
1/6

यंदा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनासह संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूड कलाकारांनीही रक्षाबंधनाचे फोटो शेअर केलेत.

2/6

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी आपल्या सोशल मीडियावरुन रक्षाबंधनाचे काही फोटो शेअर केले. 

3/6

बच्चन कुटुंबियांच्या रक्षाबंधनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

4/6

श्वेता बच्चनने अभिषेकसोबतचा एक फोटो शेअर केलाय.

5/6

ऐश्वर्याकडून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक, आराध्या, श्वेता बच्चन, नव्या, अगस्तय असा संपूर्ण परिवार एकत्र रक्षाबंधन साजरा करताना दिसतात.

6/6

श्वेता बच्चनने आराध्या, नव्या, अगस्तय यांच्यासोबतचा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा एक फोटो शेअर केलाय.