close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

वांद्र्या येथील एमटीएनएलच्या इमारतीला आग लागली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

Jul 22, 2019, 16:45 PM IST
1/5

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

इमारतीमध्ये लाकूड आणि केबल्सचा मोठा साठा असल्याने आग आणखी वेगाने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे गच्चीवर अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. 

2/5

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

3/5

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

एमटीएनलचे तब्बल १०० कर्मचारी इमारतीच्या गच्चीवर अडकून पडले आहेत. 

4/5

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

नऊ मजल्यांची इमारत आहे. त्यापैकी तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आग पसरली आहे. 

5/5

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला आग, थरारक दृष्य

मुंबईच्या वांद्रे परिसरात सोमवारी महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) इमारतीला भीषण आग लागली.