कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फुलवलं गार्डन... पाहा अतिशय सुंदर फोटो

Jun 17, 2021, 14:55 PM IST
1/5

घरात आहे सुंदर बगीचा

घरात आहे सुंदर बगीचा

मिरर डॉट कॉमच्या माहितीनुसार, एका घरात चक्क बगीचा तयार केला आहे. हे गार्डन अतिशय सुंदर आहे. हे स्वर्गापेक्षा काही कमी नाही. 

2/5

गार्डनकरता दिवस-रात्र केली एक

गार्डनकरता दिवस-रात्र केली एक

दोन मुलांचे वडिल मार्टिन फिटनने आपल्या ब्रिस्टलच्या मागे असलेल्या गार्डनमध्ये खूप वेळ काढला आहे. प्रचंड मेहनत करून हे गार्डन फुलवलं आहे. 

3/5

गार्डन तयार करण्यास लागले 10 वर्षे

गार्डन तयार करण्यास लागले 10 वर्षे

90 च्या दशकातील एक फोटो आहे.  ज्याचं रुपांतर सुंदर अशा गार्डनमध्ये केलं आहे.

4/5

जापानी शैलीत तयार केलं गार्डन

जापानी शैलीत तयार केलं गार्डन

मार्टिन यांचं म्हणणं आहे की, मी पहिल्यांदा जपानी शैली तयार केली. ऋतुनुसार गार्डनमध्ये बदल करण्यात आले.

5/5

एक छोटं तलाव देखील तयार केलं

एक छोटं तलाव देखील तयार केलं

2009 मध्ये गार्डन तयार करण्यात आलं. मार्टिन यांच्या मुलांनी देखील जापानी शैली स्विकारली.