Bhagyashree ची लेक Avantika Dassaniचा स्टायलिश लूक

पाहा फोटो

Jan 14, 2022, 16:37 PM IST

अभिनेत्री भाग्यश्री आज जरी रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिच्या सौंदर्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. भाग्यश्री 53 वर्षांची आहे. लग्नानंतर तिने बॉलिवूडला राम राम केलं. सध्या भाग्यश्रीच्या मुलीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. भाग्यश्रीच्या मुलीचं नाव अवंतिका दसानी आहे. अवंतिका तिच्या आईपेक्षा ही फार सुंदर आहे. अवंतिका कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत आसते. तिच्या फोटोंमधील काही व्हायरल झालेले फोटो... 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6