होमग्राऊंडवर CM फडणवीसांचा 'बुलेट राजा' लूक; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी थेट बाईकनं प्रवास

BJP Bike Rally In Nagpur: आज 13 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद होईल. दरम्यान आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास उरले असताना देखील भाजपचा जोर कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बुलेटवर स्वार होऊन प्रचार केला आहे.   

Manali Sagvekar | Jan 13, 2026, 01:26 PM IST
twitter
1/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

twitter
2/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान मंगळवारी (13 जानेवारी 2026) संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.   

twitter
3/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

आचारसंहिता लागू होण्यास काही तास बाकी असताना सुद्धा भाजप नेते जोमाने प्रचार करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात चक्क बुलेटवर स्वार होऊन प्रचार केला आहे.   

twitter
4/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

भारत माता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ही रॅली काढण्यात आली.   

twitter
5/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

या रोड शोची सुरूवात सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात आली.   

twitter
6/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

या बाईक रॅली मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेही बुलेटवर स्वार होत प्रचार केला.   

twitter
7/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

नागपूर शहर 10 झोन आणि 145 वॉर्डमध्ये विभागलेले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांसाठी 992 उमेदवार रणांगणात आहे.   

twitter
8/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

महापालिकेत भाजप-शिवसेना युती मिळून पुढे जात असताना भाजप 143 जागांवर तर शिवसेना 8 जागांवर लढत आहे.  

twitter
9/9

नागपुरात मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली

Cm Bike Rally In Nagpur

गेल्या वेळेस भाजपाने 108 जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यापेक्षा जास्त जागी विजय मिळवण्याचा त्यांचा मानस आहे.  

twitter