नजर जो तेरी लागी....

Dec 02, 2018, 08:54 AM IST
1/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या विवाहसोहळ्याला आता बरेच दिवस उलटून गेले असते तरीही त्यांच्या प्रेमाची जादू मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.  अवघ्या काही पाहुण्यांच्याच उपस्थितीत या जोडीने विवाहबद्ध नव्या नात्याची सुरुवात केली. ज्यानंतर त्यांनी आपल्या मित्रमंडळींसाठी विविध ठिकाणी स्वागत सोहळ्याचं आयोजन केलं. ज्यामध्ये बंगळुरू आणि मुंबई या ठिकाणांचा समावेश होता. 

2/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

असाच एक दिमाखदार सोहळा मुकता मुंबईत पार पडला. जेथे बी- टाऊनच्या बऱ्याच प्रसिद्ध सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. या सोहळ्यासाठी दीपिका, रणवीर पार्टी लूकमध्ये पाहायला मिळाले. काळ्या रंगाच्या सूटमध्ये रणवीर जंटलमेन दिसत होता. तर लाल रंगाच्या लॉंग टेल, स्लिट गाऊनमध्ये दीपिकाही अगदी सुरेख दिसत होती. 

3/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

दीपिकाचं सौंदर्य पाहून रणवीरही तिला वारंवार न्याहाळत होता. या जोडीने त्यांच्या सोशल मीडियावरही काही सुरेख असे फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. 

4/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

विवाहसोहळ्यात अतिशय महत्त्वपूर्ण सहकार्य करणाऱ्य़ा आणि चाहत्यांपर्यंत आपल्या आयुष्य़ातील काही खास क्षण पोहोचवणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींचेही दीपिका-रणवीरने मनापासून आभार मानत त्यांच्यासोबतही फोटोसाठी पोझ दिली. 

5/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

या नवविवाहित जोडीला शुभेच्छा देण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी हजेरी लावली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

6/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

अमिताभ बच्चन यांनीही आपल्या कुटुंबासोबत या सोहळ्याला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

7/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

दीपिकाच्या सासरची मंडळी. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

8/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

वरुण धवन यावेळी त्याच्या प्रेयसीसोबत आला होता. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

9/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

अभिनेता फरहान अख्तरही दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी त्याची तथाकथित प्रेयसी शिबानी दांडेकर हिच्यासोबत पोहोचला होता. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

10/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

दीपिकाच्या पहिल्या चित्रपटात तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या शाहरुख खानननेही या सोहळ्याला हजेरी लावली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

11/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

कतरिना कैफही स्वागत समारंभाला सुरेख लूकमध्ये पोहोचली होती. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

12/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

मुन्नाभाई-सर्किट म्हणजेच अभिनेता अर्शद वारसी आणि संजय दत्त. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

13/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

क्रिकेट विश्वातील काही चेहरेही या सोहळ्याला  पाहायला मिळाले. ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनी आणि हार्दीक पांड्याने माध्यमांसमोर पोझ दिली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

14/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

अंबानी कुटुंबीयांचीही स्वागत सोहळ्याला खास हजेरी होती. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

15/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

फराह खान आणि अनिल कपूर. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)

16/16

#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी....

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यांच्यासमवेत या समारंभासाठी आला होता. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)