close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मला लग्न करायचं होतं' बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

किर्तीला दाक्षिणात्य चित्रपटांच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली.

Aug 13, 2019, 16:55 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किर्ती खरबंदा आपल्या आगामी 'हाऊसफुल', 'पागलपंती', 'चेहरे' त्याचप्रमाणे तामिळ 'वान' अशा अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तिला तिच्या आयुष्यात अभिनेत्री बनायचे नव्हते तर तिला विवाह बंधनात अडकायचे होते. आईएएनएस सोबत संवाद साधताना तिने हा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, 'अभिनेत्री बनण्याचे माझे स्वप्न कधीच नव्हते. मला लग्न करायचे होते आणि मुलांना जन्म देण्याची इच्छा होती. त्याचप्रमाणे भाषेच्या आधारावर मी कोणत्या चित्रपटाची निवड केली नाही.'

1/5

'मला लग्न करायचं होतं'

'मला लग्न करायचं होतं'

किर्ती खरबंदा 'गेस्ट इन लंडन', 'शादी में जरूर आना', 'कारवा' आणि 'यमला पगला दिवाना' यांसरख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

2/5

'मला लग्न करायचं होतं'

'मला लग्न करायचं होतं'

किर्तीला दाक्षिणात्य चित्रपटांच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली. 'गूगली', 'सुपर गंगा', 'ब्रुस ली:द फायटर' या चित्रपटांमध्ये झळकली ती होती. 

3/5

'मला लग्न करायचं होतं'

'मला लग्न करायचं होतं'

अनेक मासिकांच्या पृष्ठ भागावर किर्ती झळकली होती. 

4/5

'मला लग्न करायचं होतं'

'मला लग्न करायचं होतं'

किर्ती नेहमी इन्स्टाग्रामवर सक्रीय असते. ती प्रत्येक दिवशी स्वत:चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.   

5/5

'मला लग्न करायचं होतं'

'मला लग्न करायचं होतं'

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.