close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लाल छडी ओ लाल छडी....

Nov 06, 2019, 15:04 PM IST
1/8

लाल छडी ओ लाल छडी....

छोटा पडदा अर्थात मालिका विश्वातून आपल्या अभिनय कारकिर्दीमुळे नावारुपास आलेली एक अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये स्थिरावत आहे. ती अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अंकिताने मालिका विश्वातून प्रेक्षकांची मनं जिंकली. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)

2/8

लाल छडी ओ लाल छडी....

सालस, साधीभोळी पत्नी, मुलगी, सून अशी एकंदर तिची भूमिका सर्वांचं मन जिंकून गेली. बरीच वर्षे मालिका विश्वात रमल्यानंतर तिने मोठ्या पडद्याकडे मोर्चा वळवला. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)  

3/8

लाल छडी ओ लाल छडी....

अभिनेत्री कंगना राणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटातून तिने झाशीच्या राणीसोबतच स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात हिरीरिने सहभागी होणाऱ्या 'झलकारी बाई' यांची व्यक्तीरेखा साकारली होती. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)

4/8

लाल छडी ओ लाल छडी....

अंकिताची या चित्रपटातील भूमिका ही सहायक अभिनेत्रीची असली तरीही तितकीच लक्षवेधी ठरली. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)

5/8

लाल छडी ओ लाल छडी....

अशी ही सौंदर्यवती, सध्या प्रकाशझोतात आली आहे ती म्हणजे नव्या फोटोशूटमुळे. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)

6/8

लाल छडी ओ लाल छडी....

@barruslondonच्या लाल रंगाच्या फ्लेअर्ड ट्रेल ड्रेसमध्ये अंकिताचं सौंदर्य खुलून आलं आहे. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)

7/8

लाल छडी ओ लाल छडी....

सोशल मीडियावर तिने या फोटोशूटमधील काही सुरेख फोटो शेअर केले आहेत. जे पाहता, लाल छडी... हेच गाणं आठवतं. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)  

8/8

लाल छडी ओ लाल छडी....

अंकिताने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनीही कमेंट करत तिच्या या लूकची प्रशंसा केली आहे. (छाया सौजन्य- अंकिता लोखंडे/  @tkhutal_official इन्स्टाग्राम)