close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Grazia Awards : रेड कार्पेटवर बॉलिवूड स्टार्सचा जलवा

Jun 20, 2019, 17:05 PM IST
1/8

नुकताच बॉलिवूड तारकांचा 'ग्रासिया मिलेनियल अवॉर्ड्स' (Grazia Millennial Awards)पार पडला. मुंबईत Grazia magzine ने Grazia Millennial अवॉर्डचं आयोजन केलं होतं.  

2/8

या अवॉर्ड सोहळ्यासाठी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या अनेक तारकांनी हजेरी लावली होती. 

3/8

अनन्या पांडेने 'स्टूडेंट ऑफ द इयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यामुळे तिला 'नेक्स्ट जेन स्टार ऑफ द इयर' अवॉर्ड देण्यात आला.  

4/8

हिरव्या रंगाच्या पेहरावात दीपिका अतिशय सुंदर दिसत असते. दीपिकाला 'मिलेनियल ऑफ द इयर' हा अवॉर्ड देण्यात आला. 

5/8

राधिका आपटेला Digital Disruptor of the year हा अवॉर्ड जिंकला आहे.   

6/8

जान्हवी कपूर गुलाबी रंगाच्या पॅन्ट-सूटमध्ये अवॉर्ड सोहळ्यासाठी आली होती.

7/8

करण जोहर काळ्या रंगाच्या सूटमध्ये आला होता.

8/8

विकी कौशलनेही या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.