close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सांगलीतील अक्षरलेणं पाण्यात!

Aug 17, 2019, 10:02 AM IST
1/5

सांगलीतील अक्षरलेणं पाण्यात!

सांगली शहरातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता याठिकाणी झालेल्या नुकसानीचा अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. पुरामुळे नगर वाचनालयातील अनमोल पुस्तक संपदा नष्ट झाली आहे.

2/5

सांगलीतील अक्षरलेणं पाण्यात!

नगरवाचनालयातील एक कोटीहून अधिक पुस्तकांचा पाण्यात भिजल्याने अक्षरश: लगदा झाला आहे. 

3/5

सांगलीतील अक्षरलेणं पाण्यात!

वाचनालयाने अनेक दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जपून ठेवला होता, तसेच शतकाहून अधिक परंपरा सांगणाऱ्या पोथ्या, दुर्मीळ हस्तलिखिते सांभाळून ठेवण्यात आली होती.

4/5

सांगलीतील अक्षरलेणं पाण्यात!

या ग्रंथालायात आयुर्वेदावर संस्कृतमध्ये भाष्य करणारी हस्तलिखितेही होती. 

5/5

सांगलीतील अक्षरलेणं पाण्यात!

पुस्तकांच्या रॅकवरून खराब पुस्तके काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आता हे वाचनालय नव्यान उभारण्यासाठी मोठ्या मदतीची गरज आहे.