पृथ्वीवरील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीच भाड ऐकून चक्कर येईल; हेलीकॉप्टरमधून प्रवेश, सोन्याची कॉफी आणि... कुबेराला लाजवणारा थाटमाट
जगातील एकमेव10 स्टार हॉटेल कुठे आहे? जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| Feb 08, 2025, 20:54 PM IST
Burj Al Arab Hotel : जगभरात शेकडो 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल आहेत. पण तुम्हाला 10 स्टार हॉटेल बद्दल माहित आहे का? जगात फक्त एकच 10 स्टार हॉटेल आहे. या हॉटेलचे एका रात्रीच भाड ऐकून चक्कर येईल. इथं येणाऱ्या पाहुण्यांना हेलीकॉप्टरमधून हॉसेमध्ये प्रवेश मिळते. इतकचं नाही तर सोन्याची कॉफी देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाते. जाणून घेऊया हे हॉटेल कुठे आहे.
1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7
