Shimmery Gown मध्ये अभिनेत्री दिसतेय प्रचंड ग्लॅमरस

पाहा फोटो... 

Sep 23, 2022, 11:39 AM IST

बॉलिवूडमध्ये अशा कित्येक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या अदा कायम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसल्या. अशा या अभिनेत्रींनी फक्त अभिनयानेच नव्हे, तर त्यांच्या इतर कारकिर्दीतूनही त्यांच्या मनाचा ठाव घेतला. याच यादीतली एक अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग. मॉडेल, अभिनेत्री, निर्माती अशा बहुआयामी रुपांमध्ये दिसणारी चित्रांगदा कायम स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्री नवे फोटो

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5