शिवतिर्थावर उद्धव ठाकरेंनी घेतला बाळासाहेबांचा आशीर्वाद

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला.  

Oct 25, 2020, 20:45 PM IST

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा साजरा होणार आहे. १९६६ साली शिवसेनेचा दसरा मेळावा पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा गेल्या पाच दशकांपासून साजरा होत आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर जावून बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला.

1/5

2/5

3/5

4/5

5/5