सीरम इंस्टिट्यूटमधून असा झाला कोविशील्ड लसीचा प्रवास

| Jan 12, 2021, 15:32 PM IST
1/5

मंगळवारी सकाळी तीन ट्रक पुण्याच्या इंटरनॅशनल विमानतळाकडे निघाले होते. देशातील वेगवेगळ्या शहरात ही लस पाठवली जाणार आहे.

2/5

लसने भरलेला हा ट्रक सीरम इंस्टीट्यूटमधून रवाना झाला. ट्रकची यावेळी पूजा करण्यात आली. पहिल्या चरणमध्ये दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बंगलुरू, करनाल, हैद्राबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वरमध्ये लस पोहोचली आहे. 

3/5

कोविशील्डची पहिली बॅच अहमदाबादला रवाना झाली आहे. या दरम्यान एअरपोर्टवर गुजरातचे मुख्यमंत्री नितिन पटेल उपस्थित होते.  

4/5

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोविशील्डची २.७६ लाख औषध पोहोचले आहे. अहमदाबाद, गांधीनगर आणि भावनगर येथे पोहोचले आहे. १६ जानेवारीत २८७ जागांवर लस देणार आहे.

5/5

पुण्यात असलेल्या सीरम इंस्टीट्यूटमधून ४७८ बॉक्स देशातील १३ शहरांपर्यंत पोहोचले आहेत. या बॉक्सचं वजन जवळपास ३२ किलो आहे.