नागरिकांना सोशल डिस्टंसिंग शिकवण्यासाठी पोलिसांची शक्कल

Mar 25, 2020, 14:51 PM IST
1/6

नागरिकांना सोशल डिस्टंसिंग शिकवण्यासाठी पोलिसांची शक्कल

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी देशवासियांना संबोधित करत देश लॉकडाऊन होणार असल्याचं सांगितलं. सर्व नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन त्यांनी केलं.   

2/6

नागरिकांना सोशल डिस्टंसिंग शिकवण्यासाठी पोलिसांची शक्कल

पंतप्रधानांनी दिलेला हा आदेश आपल्या हिताचाच समजत अनेकांनीच भविष्यासाठी म्हणून स्वत:ला या लॉकडाऊनमझ्ये सहभागी करुन घेतलं

3/6

नागरिकांना सोशल डिस्टंसिंग शिकवण्यासाठी पोलिसांची शक्कल

देशाच्या कानाकोपऱ्यात याचे पडसाद दिसून आले. पण, काहींना मात्र या परिस्थितीच गांभीर्य अद्यापही लक्षात आलेलं नाही. अशाच मंडळींसाठी जम्मू काश्मीर येथे पोलिसांनी एक खास शक्कल लढवल्याचं पाहायला मिळालं.   

4/6

नागरिकांना सोशल डिस्टंसिंग शिकवण्यासाठी पोलिसांची शक्कल

पोलिसांची ही शक्कल पाहता आता तरी नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचा अर्थ आणि गांभीर्य कळेल हीच आशा. 

5/6

नागरिकांना सोशल डिस्टंसिंग शिकवण्यासाठी पोलिसांची शक्कल

इथे पोलिसांनी लॉकडाऊनचा आदेश न पाळणाऱ्यांना शिक्षा दिली आहे. पण, त्यातही संरक्षित अंतर ठेवण्याला त्यांनी प्राधान्य दिलं आहे.   

6/6

नागरिकांना सोशल डिस्टंसिंग शिकवण्यासाठी पोलिसांची शक्कल

 पोलिसांचा हा अंदाज पाहता कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रशासनासह पोलीस यंत्रणाही नागरिकांच्या हितार्थ प्रयत्नशील आहे. पण, यात तुमचं पाऊल चुकीच्या दिशेने पडलं तर, मात्र कायद्याच्या आणि खुद्द पोलिसांच्या कचाट्यातून तुमची सुटका होणे नाही.