लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

त्यांचा हा अंदाज चाहत्यांचीही मनं जिंकून गेला.   

Nov 15, 2019, 20:31 PM IST
1/5

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

दीपवीरच्या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.   

2/5

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

अमृतसरला जाण्यापूर्वी ही जोडी तिरुपती येथे पोहोचली होती. त्यावेळीसुद्धा त्यांच्यावर अनेकांच्याच नजरा खिळल्या होत्या.  

3/5

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

कामाच्या व्यापातून लग्नाला एक वर्ष पूर्ण होत असल्याचा दिवस या दोघांनीही आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.  

4/5

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट देत त्यांनी आपल्या नात्याच्या नव्या प्रवासाची नवी सुरुवात केली.   

5/5

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दीपवीरचं देवदर्शन

मंदिर प्रशासनाने त्यांच्या येण्यानिमित्ताने या ठिकाणी सर्व व्यवस्था केली होती.