Dhulivandan Wishes in Marathi : रंगासोबत होईल प्रेमाचा वर्षाव! धुलिवंदनच्या मराठी शुभेच्छा पाठवा Facebook आणि WhatsApp वर

Dhulivandan Wishes in Marathi : आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्सव साजरा होत आहे. अशात तुमच्या प्रियजनांना खास मराठीमध्ये धुलिवंदनाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. धुलिवंदनासाठी सर्वांच्या जीवनात खास शुभेच्छा देऊन भरा रंग, पाठवा हे खास संदेश.

Mar 07, 2023, 12:00 PM IST

Dhulivandan Wishes in Marathi : देशभरात मोठ्या उत्साहात होळीचा आणि होलिका दहनाचा उत्सव साजरा होतं आहे. महाराष्ट्रात आज धुळवड किंवा धुलिवंदना साजरी होतं आहे. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात धुळवड आणि धुलिवंदन साजरी केली जाते. अशात खास धुलिवंदनाच्या शुभेच्छा द्या तेही मराठीतून आणि सर्वाच्या जीवनात होईल रंगासोबत प्रेमाचा वर्षाव...(Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi)

1/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

थंड रंग स्पर्श, मनी नव हर्ष… अखंड रंग बंध जगी सर्व धुंद.. धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

2/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून  सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग  धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !

3/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

उत्साहाचे रंग... प्रेमाने उधळूया आनंदाने साजरे करुया धुलिवंदन

4/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

सप्तरंगांची उधळण आपुलकीचा ओलावा अखंड राहो नात्यांचा गोडवा धूलिवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

5/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, होळीच्या अणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

6/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

"सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव, होऊ तल्लीन सप्तसुरात, रंगवू एकमेकांना सप्तरंगात. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा"  

7/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद, प्रेम भाव निर्माण करू, मिटवूया एकमेकातला वाद खेळूया रंग उधळूया रंग, तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा"

8/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

"नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा हिरवा, गुलाबी, गुलालाचा पिचकारीत भरून सारे रंग रंगवूया एकमेकांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

9/9

Dhulivandan wishes in marathi Dhulivandan 2023 Dhulwad Wishes Quotes Messages Images Whatsaap status in marathi

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, धुलिवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा