दिलीपकुमार यांना शेवटचा निरोप देताना सायरा बानो यांची झाली अशी अवस्था, फोटो पाहून तुम्हीही व्हाल भावुक

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो पूर्णपणे कोसळल्या. दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप देताना सायरा बानो यांच्यासह प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. 

Jul 08, 2021, 17:53 PM IST

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो पूर्णपणे कोसळल्या. दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप देताना सायरा बानो यांच्यासह प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. 

1/6

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी नुकताच वयाच्या 98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सर्वांचं हृदय तुटलं आहे. त्याचवेळी त्यांची पत्नी सायरा बानोची प्रकृती खूपच वाईट झाली आहे.

2/6

दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सायरा बानो पूर्णपणे कोलमडल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूशी संबंधित काही फोटो समोर आले आहेत, जे खूप भावनिक आहेत.

3/6

सायरा यांनी अखेरचा दिला निरोप

सायरा यांनी अखेरचा दिला निरोप

समोर आलेल्या फोटोंमध्ये आपल्याला दिसेल की, सायरा पती दिलीप कुमार यांना मिठी मारुन रडताना दिसत आहेत.

4/6

अखेरच्या क्षणी सायरा कोलमडल्या

अखेरच्या क्षणी सायरा कोलमडल्या

फोटोंमध्ये सायरा यांचं दुख: स्पष्टपणे दिसत आहे. त्या आपल्या पतीला ज्या प्रकारे मिठी मारुन रडत आहे, ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाहीत.

5/6

सायरांनी दिली प्रत्येक क्षणात साथ

सायरांनी दिली प्रत्येक क्षणात साथ

दिलीप कुमार बरेच दिवस आजारी होते आणि सायरा दिवसरात्र त्यांची सेवा करत होत्या

6/6

दिलीप कुमार यांना शेवटचा निरोप

दिलीप कुमार यांना शेवटचा निरोप

अशा परिस्थिती पती दिलीप कुमार यांच्या मृत्यूमुळे सायरा यांना खूप दुख: झालं आहे. या दुःखातून सावरणं त्यांच्यासाठी फार कठीण आहे.