38 वर्षानंतर अवकाशात दिसला आईनस्टाईन क्रॉस

38 वर्षानंतर अवकाशात  दिसलेला आईनस्टाईन क्रॉस खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे.

Sep 16, 2023, 18:32 PM IST

einstein cross : अवकाशात 38 वर्षानंतर आईनस्टाईन क्रॉस दिसला आहे. अवकाशात दिसलेला हा अद्भूत  आईनस्टाईन क्रॉस  हा खगोलप्रेमी आणि खगोलसंशोधकांसाठी कुतूहलचा विषय ठरला आहे. या आईनस्टाईन क्रॉसचा आकार हा एखाद्या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे आहे.

1/7

युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हरने अवकाशात  दिसलेल्या आईनस्टाईन क्रॉसचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.  

2/7

आईनस्टाईन क्रॉस खरोगलप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे. 

3/7

आकाशगंगा एका विशिष्ट गतीने तारे तयार करते अशा वेळेस  आईनस्टाईन क्रॉस  तयार होतो.

4/7

आईनस्टाईनने गुरुत्वाकर्षणाच्या लेसिंगमुळे या क्वासारजवळ आकाशगंगा दिसण्याचा सिद्धांत मांडला होता. यामुळेच याला  आईनस्टाईन क्रॉस असे नाव देण्यात आले.

5/7

1985 मध्ये शास्त्रज्ञ डेनिस वॉल्स टीमच्या नेतृत्वाखाली खगोलशास्त्रज्ञांनी याचा शोध लावला.  

6/7

शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी 1915 मध्ये या घटनेची भविष्यवाणी केली होतीय. 

7/7

सदर्न वेधशाळेच्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपच्या मल्टी युनिट स्पेक्ट्रोस्कोपिक एक्सप्लोरर (MUSE) द्वारे हे आईनस्टाईन क्रॉसचे छायाचित्र टिपले आहे.