फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

 फरहान अख्तर सध्या त्याच्या आगामी 'तूफान' चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे.

Nov 17, 2019, 17:42 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि फिल्ममेकर फरहान अख्तर सध्या त्याच्या आगामी 'तूफान' चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. आता तो 'तूफान' चित्रपटासाठी बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यानचे काही फोटो त्याने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले आहेत. त्याचे फोटो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे तो त्याच्या नात्याबद्दल देखील सतत चर्चेत असतो. फरहान मॅडेल शिबानी दांडेकरला गेल्याकाही दिवसांपासून डेट करत आहे. 

1/6

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

फरहानच्या आगामी 'तूफान' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरांच्या खांद्यावर आहे.   

2/6

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

तब्बल ६ वर्षानंतर फरहान आणि मेहरा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.  

3/6

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

'भाग मिल्खा भाग' चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.   

4/6

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

दोघांचा 'तूफान' चित्रपट २ ऑक्टोबर २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.  

5/6

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तो जखमी देखील झाला होता.   

6/6

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

फरहानची चित्रपटासाठी 'तूफान' मेहनत

त्याने हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. सध्या हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.