Fashion Week: मलाइका, सई मांजरेकर, बिपाशाचा जबरदस्त ट्रॅडिशनल लूक

फॅशन जगतातील सर्वात मोठा इव्हेंट मानल्या जाणाऱ्या Lakme Fashion Weekला सुरुवात झाली आहे. फॅशन जगतातील, संपूर्ण देशभरातील डिझायनर्स, मॉडेल्स, बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेते या Fashion Weekमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत.

Feb 14, 2020, 18:49 PM IST

शुक्रवारी Fashion Weekच्या तिसऱ्या दिवशी बिपाशा बसू, करण सिंह ग्रोवर, मलाइका अरोरा, सई मांजरेकर या कलाकारांनी त्यांच्या हटके लूकने सर्वांचच लक्ष वेधलं. 

 

1/11

सर्व छायाचित्रे - योगेन शाह

2/11

3/11

4/11

5/11

6/11

7/11

8/11

9/11

10/11

11/11