आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल अखेर आज संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला

Nov 10, 2019, 19:31 PM IST

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल अखेर आज संध्याकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. अशी घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 'चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबईकरांच्या वेळेत आता ३० मिनिटांची बचत होणार आहे' असं वक्तव्य काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

1/5

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

त्याचप्रमाणे चुनाभट्टी- बीकेसी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न देखील सुटणार आहे.

2/5

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

या उड्डाणपुलासाठी राष्टवादी काँग्रेसने आंदोलनही केले होते. 

3/5

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

याच आंदोलनाचा धसका घेत शनिवारपासून पूल सूरू करण्याचे आश्वासन एमएमआरडीएकडून करण्यात आले होते. 

4/5

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

परंतु ऐनवेळी पुलाची काही कामे शिल्लक असल्यामुळे पूल सुरू करता येणार नसल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले . 

5/5

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

आता चुनाभट्टी- बीकेसी प्रवासाचा वेग वाढणार

आमदार नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुलाची पाहणी देखील केली आणि पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल असे अधिकाऱ्यांना सांगितले होते.