Angry Girls Traits : 'या' 3 तारखांना जन्मलेल्या मुली असतात अतिशय चिडखोर आणि रागीष्ट; छोट्या गोष्टीवर फुगतं टाक

मुलींच्या नाकावर राग हा कायमच असतो. पण या 3 तारखांना जन्मलेल्या मुली असतात अतिशय चिडखोर आणि रागीष्ट. या मुलींच्या रागावर नियंत्रण मिळवणे सोपे नाही. या तारखा कोणत्या जाणून घ्या. 

| Nov 18, 2024, 16:09 PM IST

मुलींच्या नाकावर राग हा कायमच असतो. पण या 3 तारखांना जन्मलेल्या मुली असतात अतिशय चिडखोर आणि रागीष्ट. या मुलींच्या रागावर नियंत्रण मिळवणे सोपे नाही. या तारखा कोणत्या जाणून घ्या. 

(फोटो क्रेडिट - Freepik.com) 

1/7

अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव ओळखू जाऊ शकतो. अंक ज्योतिषाची गणना त्याच्या जन्मतिथीवर अवलंबून असते. या क्रमानुसार तीन तारखांना जन्म घेतलेल्या मुली असतात अतिशय रागीष्ट असतात. या मुलींच्या रागांवर नियंत्रण मिळवणे अतिशय कठीण असते. 

2/7

मूलांक 9

9,18 आणि 27 या तारखांना जन्मलेल्या मुली अतिशय रागिष्ट असतात. असं म्हटलं जातं की, ज्या मुलींच्या जन्मतारखेचा मूलांक हा 9 येतो त्या मुली अतिशय शिघ्रकोपी असतात. पण त्या मुलींना एवढा राग का येतो हे जाणून घेणं मात्र कठीण आहे. 

3/7

यांना का येतो राग?

यामधील 9 हा अंत मंगल द्वारे शासित आहे. मंगल हा एक क्रोध, वीरता आणि साहस यांचे प्रतिक आहे. या तीन तारखांना जन्मलेल्या मुली कायमच वादासाठी तयार असतात. 

4/7

अनुशासित का असतात?

इतक्या शिघ्रकोपी असलेल्या या मुली अनुशासनप्रिय देखील असतात. मात्र त्या जे काही सांगतात किंवा करतात त्या अतिशय काळजीपोटी सांगतात. पण त्यांना कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही. लोक काय विचार करतात याबद्दल या मुली अजिबात विचार करत नाही. 

5/7

आर्थिक स्थिती कशी असते

या तारखेला जन्मलेल्या मुलींची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असते. या तारखेला जन्मलेल्या मुलींची आर्थिक स्थिती देखील चांगली असते. तसेच या तारखेला जन्मलेल्या मुली तेवढा खर्च देखील करतात. 

6/7

करिअरमध्ये अधिक त्रस्त

या तीन तारखांना जन्मलेल्या मुलींना करिअरमध्ये देखील अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. त्यांच्या या रागीष्ट स्वभावामुळे या मुली लगेच कुणावरही भडकतात. 

7/7

मदतशील असतात

या तारखेला जन्मलेल्या मुली खूप शिघ्रकोपी असल्या तरीही मदत करायला अतिशय पुढे असतात. माणसं जोडणं हा देखील त्यांच्या स्वभावातील एक गुण आहे.