close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा होत आहेत. 

Jun 20, 2019, 16:30 PM IST

मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'गेम ओव्हर' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले आहे. चाहत्यांकडून आणि विश्लेषकांकडून चित्रपटाचे कौतुक होत आहे. त्यातच आता अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री सैयामी खेर हिचं नाव आघाडीवर आहे. सैयामी खेर त्यांच्या पुढील चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. अनुराग कश्यप लवकरच त्यांच्या नवीन कंपनीची घोषणा करणार आहेत, त्याप्रमाणे चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरूवात करणार आहे.

1/5

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

सैयामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मल्याळी अभिनेता रोशन मैथ्यू चित्रपटात झळकणार आहे.  

2/5

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

सैयामी म्हणाली की, 'मी सध्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मला विश्वासच बसत नाही आहे की मी अनुराग कश्यप यांच्या चित्रपटात भुमिका साकारणार आहे.'

3/5

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

तीन महिन्यांच्या कालावधीत या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत होणार आहे.   

4/5

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

'मिर्झियाँ' चित्रपटाच्या माध्यमातून तिने कलाक्षेत्रात पदार्पण केले होते.  

5/5

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

'मिर्झियाँ' चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.