Gold And Silver Rate Today : सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण तर चांदीचे भाव स्थिर, जाणून घ्या आजचा सोनं चांदीचा भाव

Written ByPooja Pawar
Published: Jul 07, 2026, 11:06 AM IST|Updated: Jul 07, 2026, 11:06 AM IST

Gold And Silver Rate Today 7 July 2026 : मंगळवार 7 जुलै 2026 रोजी सराफा बाजार खुलं झाल्यावर सोन्याच्या भावात काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. तर सोमवारच्या तुलनेत चांदीचे भाव हे स्थिर आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील सोनं चांदीचे भाव जाणून घेऊयात. 

 

1/7

24 कॅरेट शुद्धता असणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरात मंगळवार 7 जुलै रोजी 136 रुपयांची किंचित घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव प्रति तोळा 1,45,260 इतका आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,46,320 रुपये एवढा होता. 

 

2/7

मुंबईतील सराफा बाजारात सोमवारी चांदीच्या भावात 5 हजार रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी भाव हे प्रतिकिलो 2,45,000 रुपये इतके होते. त्यानंतर मंगळवारी मात्र चांदीचे भाव स्थिर असून प्रतिग्रॅम चांदी 245 रुपयांना मिळत आहे. 

3/7

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत मंगळवार 7 जुलै रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,45,410 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,33,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,09,090 प्रति 10 ग्रॅम.   

 

4/7

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मंगळवार 7 जुलै रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,45,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,33,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,08,940 प्रति 10 ग्रॅम.   

 

5/7

महाराष्ट्रातील पुणे शहरात मंगळवार 7 जुलै रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,45,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,33,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,08,940 प्रति 10 ग्रॅम.   

 

6/7

भारतातील प्रमुख शहरांपैकी एक असणाऱ्या कोलकातामध्ये मंगळवार 7 जुलै रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,45,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,33,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,08,940 प्रति 10 ग्रॅम.   

 

7/7

भारतातील प्रमुख शहरांपैकी एक असणाऱ्या चेन्नईमध्ये मंगळवार 7 जुलै रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,46,180 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,34,000 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,12,000 प्रति 10 ग्रॅम.