close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

काजल अग्रवालचा भारतीय संघातील 'हा' फेव्हरेट क्रिकेटर

Jun 19, 2019, 18:43 PM IST
1/8

कित्येक वर्षांपासून बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर यांच्यांतील नाती सर्वश्रृत आहेत. सैफ अली खानची आई शर्मिला टागोर आणि वडील नवाब मंसूर अली खान पटौदी यांच्यापासून ते अगदी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीपर्यंत अशी मोठी लिस्टच आहे. परंतु बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालने एका क्रिकेटरप्रती तिची पसंती दर्शवल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 

2/8

आज काजल अग्रवाल तिचा ३४वा वाढदिवस साजरा करत आहे.

3/8

सोशल मीडियावर काजलचे अनेक फॅनफॉलोवर्स आहेत. 

4/8

काजल अग्रवाल कोणत्याही क्रिकेटरला डेट करत नाही. परंतु रोहित शर्मा तिचा आवडता क्रिकेटर असल्याचं तिने सांगितलं होतं.

5/8

काजलने याबाबत खुलासा केल्यानंतर अनेकांना रोहित विवाहित असल्याने तिचं हे विधान आवडलं नव्हतं.

6/8

एका मुलाखतीत याविषयी बोलताना तिने रोहित शर्मा केवळ त्याच्या क्रिकेटमधील कौशल्यांसाठी आवडत असल्याचं म्हटलं होतं. 

7/8

काजलने साऊथ चित्रपटांमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये आलेल्या 'सिंघम' चित्रपटातून ती प्रसिद्धीझोतात आली. 

8/8

तिने करियरची सुरुवात हिंदी चित्रपट 'क्यूं! हो गया ना...'मधून केली होती. त्यात तिने अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयसोबत काम केलं होतं.