Tilak Varma Net Worth: भारतीय क्रिकेटचा उगवता स्टार तिलक वर्मा किती संपत्तीचा मालक? पाहा साध्या घरातून करोड़ोंपर्यंतचा प्रवास!
Tilak Varma Birthday: भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्माचे वडील इलेक्ट्रिशियन होते. आज तिलक कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. तो आयपीएल आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून भरीव उत्पन्न मिळवतो. 8 नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्याची नेट वर्थ जाणून घेऊयात..
Tejashree Gaikwad
| Nov 08, 2025, 08:11 AM IST
1/10

2/10

3/10

4/10

त्याच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरले त्याचे कोच सलीम बयाश. त्यांनी तिलकला टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्याच्यातील क्षमता ओळखली. कोच रोज तिलकला स्कूटरवरून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अकॅडमीमध्ये घेऊन जायचे. अखेर तिलकचे कुटुंबच पुढे अकॅडमीजवळ राहायला गेले आणि त्याच्या क्रिकेट स्वप्नाला खऱ्या अर्थाने आधार मिळाला.
5/10

तिलक वर्मा डावखुरा मधल्या फळीचा फलंदाज असून ऑफब्रेक गोलंदाजी देखील करू शकतो. 2023 मध्ये त्याने टी20 आणि वनडे दोन्ही फॉर्मेटमध्ये भारतासाठी पदार्पण केलं. टी20 मध्ये त्याची चमक विशेष दिसून आली आहे. त्याने आतापर्यंत 27 सामन्यांत 780 धावा करत 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. वनडेमध्ये त्याने काही सामने खेळले आहेत, मात्र त्याच्या खेळात सातत्य आणि क्षमता दोन्ही स्पष्ट दिसून येतात.
6/10

तिलकचा IPL प्रवासही मोठ्या आत्मविश्वासाचा पुरावा आहे. मुंबई इंडियन्सने 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर बोली लावली आणि त्याला आपल्या संघात स्थान दिलं. पहिल्या हंगामात तिलकची सैलरी 1.70 कोटी रुपये होती, आणि 2025 च्या सिजनमध्ये ती थेट वाढून 8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. IPL मध्ये आजपर्यंत त्याने 1499 धावा करत 8 अर्धशतके केली आहेत आणि मुंबईच्या मधल्या फळीचा तो एक स्थिर आधार मानला जातो.
7/10

8/10

9/10

