Holi Wishes in Marathi : साजूक तुपातील खमंग पुरणपोळी...! होळीनिमित्त प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Happy Holi Wishes PHOTOS WhatsApp Status in Marathi : माघ महिना संपतात ऋतुंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होतं. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी असं म्हणतात. अशा या होळीच्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या.
नेहा चौधरी
| Mar 12, 2025, 23:16 PM IST
1/10

2/10

4/10

5/10

6/10

7/10

8/10

9/10
