close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी कायम एकत्र दिसतात. 

Oct 08, 2019, 18:37 PM IST

मुंबई : गांधी जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता ह्रतिक रोशन स्टारर 'वॉर' चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल झाला. चित्रपटाच्या कमाईचा आकडा सतत चढत्याक्रमावर आहे. पहिल्याचं दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यादीत सामाविष्ट झालेला 'वॉर' पाहाण्यासाठी ह्रतिक पूर्वपत्नी सुझैन खानसोबत चित्रपटगृहात पोहोचला. याचदरम्यान त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. 

1/5

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

सुझैन आणि ह्रतिक एकमेकांपासून विभक्त झाले असले तरी कायम एकत्र दिसतात.   

2/5

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

यावेळेस सुझैनने काळ्या रंगाचा क्रॉप टॅप आणि निळ्या रंगाची जिन्स घातली होती. 

3/5

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

ह्रतिक देखील डेनीम लूकमध्ये कूल दिसत होता.   

4/5

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

ह्रतिकच्या 'वॉर' चित्रपटाने ६ दिवसांत १८० कोटी रूपयांचा गल्ला जमावला आहे.   

5/5

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

सुझैनला भेटण्यासाठी निघाला ह्रतिक

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'वॉर' चित्रपट २०० कोटींचा गल्ला पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.