भारत-पाकिस्तान तणावाचा मनोरंजन विश्वावर परिणाम; 9 लोकप्रिय पाकिस्तानी मालिकांवर बंदी!
Pakistani Serials Banned In India: सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण स्थितीत आहेत. पाकिस्तानने भारतातील काही ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भारतीय लष्कराने तो यशस्वीरित्या उधळून लावला. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानी कंटेंटवर बंदी लागू केली आहे. या निर्णयामध्ये पाकिस्तानी गाणी, चित्रपट, पॉडकास्ट आणि टीव्ही शो यांचा समावेश आहे. यामध्ये भारतात लोकप्रिय ठरलेल्या अनेक मालिकांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध पाकिस्तानी मालिकांबद्दल ज्यांना भारतात पाहण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे.
1. कभी मैं कभी तुम

2. नूरजहाँ

3. जेंटलमॅन

4. इश्क हुआ

5. तेरी छांव में

6. कफारा

7. जान निसार

8. जफा

9. मेरे हमसफर
