हिंदू-मुस्लीम भेद विसरत या क्रिकेटपटूंनी घेतल्या सप्तपदी

पाहा कोण आहेत या जोड्या? 

Jul 17, 2021, 14:33 PM IST

भारतीय ऑलराऊंडर शिवम दुबे (Shivam Dube) बोहल्यावर चढला आहे. त्याने आपल्या लाँग टाइम गर्लफ्रेंड अंजुम खान (Anjum Khan) ने मुंबईत (Mumbai) एका खासगी सोहळ्याच्या रुपात लग्न केलं आहे. फक्त शिवमचं नाही तर अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या भावनांचा आदर करत नात्याला नवं नाव दिलं. 

1/5

शिवम दुबे आणि अंजुम खान

शिवम दुबे आणि अंजुम खान

2/5

मोहम्मद कैफ आणि पूजा

मोहम्मद कैफ आणि पूजा

3/5

अजीत अगरकर आणि फातिमा

अजीत अगरकर आणि फातिमा

4/5

मोहम्मद अजहरुद्दीन आणि संगीता बिजलानी

मोहम्मद अजहरुद्दीन आणि संगीता बिजलानी

5/5

झहीर खान आणि सागरिका घाटगे

झहीर खान आणि सागरिका घाटगे