Investment Tips After Appraisal: पगारवाढ झाल्यावर न विसरता करा गुंतवणूक, जाणून घ्या फायदे

Investment Tips After Salary Hike: 2023-24 हे नवं आर्थिक वर्ष आता लवकरच (Financial Year) सुरू होणार आहे. तेव्हा आता लवकरच समजून घ्या की तुम्ही कशी आणि कुठे गुंतवणूक करू शकता. कारण अद्यापही जर का तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरली नसेल तर तुम्हाला लवकरच खालील स्ट्रॅटेजीनुसार (Investment Strategy) तुम्ही गुंतवणूक करू शकता. 

Mar 20, 2023, 15:48 PM IST

Investment Tips After Appraisal: मार्च-एप्रिल महिना असतो तो म्हणजे पगार वाढीचा तेव्हा अशावेळी तुम्ही वाढलेल्या पैशांचा चांगला (Investment Tips in Marathi) उपयोग करून घेऊन शकता. या पैशांतून तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कराल तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल (Good Returns Investment) तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की गुंतवणूकीचे काय काय पर्याय तुमच्याकडे आहेत. 

1/6

Investment Tips After Appraisal: पगारवाढ झाल्यावर न विसरता करा गुंतवणूक, जाणून घ्या फायदे

investment news

वर्षभर आपण नोकरी करतो आणि त्यातून मिळालेल्या पैशांचा सदुपयोग करत आपण चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करतो. तेव्हा असेच काही पर्याय तुम्ही तुमच्या पगारवाढीनंतर आजमावू शकता. 

2/6

Investment Tips After Appraisal: पगारवाढ झाल्यावर न विसरता करा गुंतवणूक, जाणून घ्या फायदे

investment tips salary

आपल्याला पगारवाढ कधी होईल याची उत्सुकता लागून राहिलेली असते. तेव्हा अशावेळी तुम्ही पैशांची अधिक सेव्हिंग आणि गुंतवणूक करू शकता. अशावेळी रिटायर्डमेंट प्लॅनिंग, लॉन्ग टर्म इनव्हेसमेंट आणि वेल्थ प्लॅनिंग करू शकता. 

3/6

Investment Tips After Appraisal: पगारवाढ झाल्यावर न विसरता करा गुंतवणूक, जाणून घ्या फायदे

investment tips in marathi

पगारवाढ झाल्यावर गुंतवणूकीसाठी चांगल्या पर्यायांचा शोध घ्या. जसे की एसआयपी इव्हेसमेंट, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्तम रिटर्न्स देते. 

4/6

Investment Tips After Appraisal: पगारवाढ झाल्यावर न विसरता करा गुंतवणूक, जाणून घ्या फायदे

investment tips after appraisal

महागाईच्या दृष्टीनं तुम्हाला योग्य ती इव्हेसमेंट करणं बंधनकारक आहे. त्यातून याकाळात तुमचे पैसे सेव्ह ठेवा. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. 

5/6

Investment Tips After Appraisal: पगारवाढ झाल्यावर न विसरता करा गुंतवणूक, जाणून घ्या फायदे

investment after appraisal

तुम्ही अशाप्रकारे वेल्थ प्लॅनिंग करा की तुम्हाला त्यातून कपांडिंग रिटर्न्स मिळतील. त्यानूसार आपल्या व्यक्तिगत लक्ष्यावर मेहनत घ्या. 

6/6

Investment Tips After Appraisal: पगारवाढ झाल्यावर न विसरता करा गुंतवणूक, जाणून घ्या फायदे

investment tips

सॅलरी हाईक झाल्यानंतर तुमच्या खिशात जास्तीत अमांऊट येते त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अधिकतम गुंतवणूक करू शकता हे लक्षात ठेवा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. गुंतवणूकीपुर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)