Jacqueline Fernandez चा लाल टॉवेलमध्ये बोल्ड अंदाज : Photos

Jul 23, 2021, 14:56 PM IST
1/6

दोन फोटो शेअर

दोन फोटो शेअर

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ने दोन फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.   

2/6

लाल टॉवेलमध्ये जॅकलीन

लाल टॉवेलमध्ये जॅकलीन

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) लाल टॉवेलमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. 

3/6

दोन पोझ दिल्यामुळे चर्चेत

दोन पोझ दिल्यामुळे चर्चेत

पहिल्या फोटोत जॅकलीनने साइड पोझ दिली आहे. दुसऱ्या फोटोत सुंदर बॅक फ्लॉन्ट दिसत आहे.

4/6

याआधीही केलंय बोल्ड फोटोशूट

याआधीही केलंय बोल्ड फोटोशूट

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)पहिल्यांदाच टॉपलेस झालेली नाही. याआधीही बोल्ड फोटोशूट केलं आहे.    

5/6

चाहत्यांना आवडला फोटो

चाहत्यांना आवडला फोटो

 जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) चे चाहते तिचं कौतुक करत आहेत

6/6

या सिनेमात दिसली जॅकलीन

या सिनेमात दिसली जॅकलीन

अक्षय कुमार स्टारर `बच्चन पांडे` सोबतच, जॅकलिन फर्नांडीज (Jacqueline Fernandez) लवकरच सलमान खान-स्टारर `किक 2`, हॉरर कॉमेडी `भूत पुलिस` आणि `सर्कस` सिनेमात दिसणार आहे