काश्मीरमध्ये नवी पहाट

Aug 10, 2019, 08:43 AM IST
1/8

काश्मीरमध्ये नवी पहाट

काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, कालपासून येथील संचारबंदी उठावण्यात आली. त्यावेळी लोक सामान्यपणे वावरताना दिसले. सीआरपीएफचे जवान काश्मीरमधील या लहानग्याशी संवाद साधताना. गेल्या काही दिवसांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील हे चित्र आशादायक मानले जात आहे.

2/8

काश्मीरमध्ये नवी पहाट

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये संचारबंदी आहे. मात्र, शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजासाठी हे निर्बंध शिथिल करण्यात आले. यावेळी काश्मीरमधील चित्र नव्या पर्वाची चाहुल देणारे ठरले. 

3/8

काश्मीरमध्ये नवी पहाट

संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे शनिवारपासून संचारबंदी उठवण्यात आली आहे. 

4/8

त्यामुळे आता काश्मीर खोऱ्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. 

5/8

काश्मीरमध्ये नवी पहाट

संचारबंदी उठवल्यानंतर लोकांचे दैनंदिन जीवन सामान्यपणे सुरु आहे. 

6/8

काश्मीरमध्ये नवी पहाट

बऱ्याच दिवसानंतर काश्मीरमधील रस्ते लोकांना गजबजले होते.

7/8

काश्मीरमध्ये नवी पहाट

काश्मीरमधील एक लहान मुलगा सीआरपीएफच्या महिला कर्मचाऱ्याशी हस्तांदोलन करताना.

8/8

काश्मीरमध्ये नवी पहाट

सीआरपीएफचे जवान आणि काश्मीरमधील लहान मुलगा यांच्यातील हा मैत्रीपूर्ण संवाद बरेच काही सांगून जाणारा आहे.