Janhvi Kapoorच्या या फोटोंवरून तुमचीही नजर हटणार नाही

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरच्या घायाळ करणाऱ्या अदा...

Jul 05, 2021, 15:00 PM IST

'धडक' चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्य़ा फोटोंना काही वेळातच तिच्या फोटोंना फार लाईक्स मिळतात शिवाय चाहते तिच्या फोटोंवर कमेंट्स देखील करतात. आता देखील तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5