close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जसलीन मथारूच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल

पंजाबी कुटुंबात जन्म घेतलेल्या जसलीनला बालपणापासूनच संगीतामध्ये रस आहे.

Jul 16, 2019, 19:38 PM IST

मुंबई : गायक आणि 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक जसलीन मथारू सध्या चांगलीच चर्चेत आहे. जसलीन सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. पंजाबी कुटुंबात जन्म घेतलेल्या जसलीनला बालपणापासूनच संगीतामध्ये रस आहे. त्यामुळे तिच्यावर बालपणापासूनच संगीत कलेचे संस्कार झाले आहेत. तिने अनेक दिग्गज कलाकारांसह स्टेज देखील शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे तिला महाविद्यालयीन जीवनात सर्वात्कृष्ठ गायक महिला  पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. 

1/5

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

'बिग बॉस १२' माध्यमातून जसलीनच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती. या शोमध्ये ती भजन सम्राट अनूप जलोटा यांच्या सोबत दाखल झाली होती. त्याचबरोबर त्यांच्या नात्यांच्या चर्चा देखील चांगल्याच रंगल्या होत्या.   

2/5

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

या जोडीच्या चर्चा संपूर्ण देशभर पसरल्या होत्या. त्याला कारणंही तसेचं होते, या दोघांमध्ये चक्क ३७ वर्षांचा अंतर होता. परंतू कही दिवसात त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलास करण्यात आला. 

3/5

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

अनूप जलोटा आणि जसलीन दोघे तिन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शोमधून बाहेर आल्यानंतर जसलीनने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले.

4/5

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

'कपल' हे 'बिग बॉस १२' चे थिम असल्यामुळे आपण अनूपयांच्याकडे सोबत येण्याचा अग्रह केला. मी अनूपयांच्या सोबत प्रेम करण्याचे फक्त प्रैंक केले होते. असा खुलासा खुद्द जसलीनने केला.  

5/5

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

जसलीन मथारूच्या घायाळ अदा

गायन त्याचबरोबर तिने अभिनयातही आपले नशीब आजमावले आहे. जसलीन 'द डर्टी बॉस' चित्रपटात अभिनेता अनूपम खेर यांचा भाऊ राजू खेर यांच्यासह स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाची कथा विवाहबाह्य संबंधांवर आधारीत आहे.