कल्कीचा 'आई'होण्यापर्यंतचा प्रवास

Feb 13, 2020, 15:33 PM IST
1/6

'आई'ची जन्मकहाणी

  'आई'ची जन्मकहाणी

अभिनेत्री कल्कीने केक्ला हिने नुकताच एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा साथीदार Guy Hershberg यांच्या जीवनात या मुलीच्या निमित्ताने जणू आनंदाचीच उधळण झाली. कल्कीने सॅफो असं नाव ठेवत तिच्या मुलीला नवी ओळख दिली. 

2/6

'आई'ची जन्मकहाणी

  'आई'ची जन्मकहाणी

आपण वॉटर बर्थ, या पद्धतीने बाळाची प्रसूती करणार असल्याचं कल्कीने फार आधीच काही मुलाखतींमध्ये सांगितलं. तिच्या या निर्णय़ाचं सर्व स्तरांतून स्वागतही झालं. 

3/6

'आई'ची जन्मकहाणी

 'आई'ची जन्मकहाणी

आपल्या प्रियकरासोबतच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणारी कल्की

4/6

'आई'ची जन्मकहाणी

 'आई'ची जन्मकहाणी

ज्यामध्ये Guy आणि कल्की अतिशय आनंदात दिसत असून, त्यांच्या या लहानशा कुटुंबात एका नव्या पाहुणीच्या येण्याने आता अदभूत क्षणाची बरसात होणार असं म्हणायला हरकत नाही.

5/6

'आई'ची जन्मकहाणी

 'आई'ची जन्मकहाणी

कल्कीने गोव्यात 'वॉटर बर्थ' पद्धतीने दिला बाळाला जन्म....  'मी या संपूर्ण टीमची आभारी आहे', असं म्हणत आपल्या मुलीच्या जन्मासाठी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ न देणाऱ्या डॉक्टरांचे तिने आभार मानले. '१७ तास... मी प्रचंड थकल्यानंतर अक्षरश: कोणत्याही परिस्थितीत आता बाळाला हबाहेर काढा अशी विनवणी डॉक्टरांना केली. पण, त्यांनी स्पष्ट नकार दिला. तू इथवर पोहोचली आहेस, आता नैसर्गिक पद्धतीनेच तू बाळाला जन्म देशील....

6/6

'आई'ची जन्मकहाणी

 'आई'ची जन्मकहाणी

सोशल मीडियावर तिने काही फोटोही शेअर केले.