close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

दुबईत बॉयफ्रेंडसोबत सुट्या घालवतेय 'ही' अभिनेत्री

पाहा हे बोल्ड फोटो 

Oct 14, 2019, 15:10 PM IST

मुंबई : टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. टीव्ही मालिका 'शक्ती: अस्तित्व के एहसास की'मध्ये प्रीतोचं कॅरेक्टर करणारी अभिनेत्री काम्या लवकरच लग्नबंधनात अडकत आहे. दिल्लीत राहणाऱ्या शलभ डांगसोबत लग्न करणार आहे.

शलभ हेल्थकेअर इंडस्ट्रीशी जोडला गेलेला आहे. काम्या आपला हेल्थ प्रॉब्लेम घेऊन शलभकडे गेली होती. या दरम्यानच दोघांमध्ये जवळीक वाढेल. हे दोघं पुढच्यावर्षी लग्न करणार आहे. आता हे दोघं दुबईत क्वालिटी टाइम घालवत आहेत. काम्या पंजाबीने याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत बिकिनीमध्ये काम्या दिसत आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

1/5

2/5

बॉयफ्रेंडसोबत काम्या घालवतेय क्वालिटी टाइम

बॉयफ्रेंडसोबत काम्या घालवतेय क्वालिटी टाइम

3/5

काम्याचा सोशल मीडियावर हॉट अंदाज

काम्याचा सोशल मीडियावर हॉट अंदाज

4/5

बिकिनीमध्ये दिसली काम्या

बिकिनीमध्ये दिसली काम्या

5/5

दुबईत घालवतेय काम्या क्वालिटी टाइम

दुबईत घालवतेय काम्या क्वालिटी टाइम