Kancha Gachibowli Forest: मोर, हरणं विरुद्ध JCB.. 400 एकर जंगल भुईसपाट? समोर आलं धक्कादायक कारण; काळीज हेलावणारे Photos

Kancha Gachibowli Forest Shocking Photos: या जंगलातील वृक्षतोडीचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर आले असून अनेकांनी हे फोटो पाहून संताप व्यक्त केला आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात... हैदराबादमधील कंचा गचीबावली गावाजवळचं जंगलतोड सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरतेय ते या प्रकरणाच्या फोटोंमुळे.  

Apr 03, 2025, 12:35 PM IST
1/11

kanchagachibowliforest

हे फोटो पाहून तुमच्या डोळ्यातही पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

twitter
2/11

kanchagachibowliforest

हैदराबादमधील कंचा गचीबावली गावाजवळचं जंगलतोड सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरतेय ते या प्रकरणाच्या फोटोंमुळे.  

twitter
3/11

kanchagachibowliforest

कंचा गचीबावली गावालगत असलेलं 400 एकरचं जंगल बुलडोझर चढवून तोडण्यात आलं आहे.  

twitter
4/11

kanchagachibowliforest

या वृक्षतोडीचे आणि त्यामुळे झालेल्या परिणामांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

twitter
5/11

kanchagachibowliforest

या जंगलतोडीमुळे कित्येक प्राणी पोरके झाले आहेत. अनेक प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत.  

twitter
6/11

kanchagachibowliforest

जंगलामध्ये बुलडोझर शिरताना मोर आणि इतर प्राण्यांची झालेली पळापळीचा फोटोही चांगलाच चर्चेत आहे.  

twitter
7/11

kanchagachibowliforest

हे जंगल हैदराबादमधील सर्वाधिक प्राइम लोकेशनमध्ये असून या ठिकाणी आयटी पार्क उभं करण्याच्या उद्देशाने वृक्षतोड करण्यात आली आहे.   

twitter
8/11

kanchagachibowliforest

सदर वृक्षतोडीविरोधात विद्यार्थ्यांबरोबरच स्थानिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आपला निषेध नोंदवला.  

twitter
9/11

kanchagachibowliforest

या वृक्षतोडीचे फोटो समोर आल्यानंतरच्या गोंधळाची दखल घेत तेलंगण उच्च न्यायालयाने या ठिकाणच्या जमिनीच्या सपाटीकरणाला आणि वृक्षतोडीवर बंदी घातली आहे.  

twitter
10/11

kanchagachibowliforest

या जंगलामध्ये टप्प्याटप्प्यात वृक्षतोड होत असल्याचा स्थानिकांचा आरोप होत असून या वृक्षतोडीसाठी वापरलेल्या जेसीबींच्या ताफ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.  

twitter
11/11

kanchagachibowliforest

सध्या या प्रकरणावरुन लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असून सोशल मीडियावरही याची बरीच चर्चा आहे. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल)

twitter