मुंबईत सर्वात महागड्या ठिकाणी कंगनाचं नवं प्रॉडक्शन हाऊस

कंगना प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.  

Jan 16, 2020, 11:03 AM IST

मुंबई : स्वप्नांच्या नगरीमध्ये प्रत्येक जण आपल्या स्वप्नांचं गाठोडं बांधून येत असतो. या नगरीमध्ये अनेकांच्या स्वप्नांना पंख मिळतात. असचं काही झालं आहे अभिनेत्री कंगना रानौत सोबत. कंगणाने 'गँगस्टर' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ती प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्याकडे आज गाडी, बंगला संपत्ती सर्व काही आहे. तर तिने मुंबईच्या सर्वात महागड्या ठिकाणी प्रॉडक्शन हाऊसची सुरूवात केली आहे.

1/9

घरात बटाटा भजी तळताना कंगना

घरात बटाटा भजी तळताना कंगना

१० वर्षांनी कंगनाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. फोटोमध्ये ती भजी तळताना दिसत आहे. 

2/9

मुंबईतील प्रॉडक्शन हाऊस

मुंबईतील प्रॉडक्शन हाऊस

मुंबईतील सर्वात महागड्या महागड्या ठिकाणी कंगनाचं प्रॉडक्शन हाऊस आहे. हे स्थळ हिरवळीने पूर्ण भरलेलं आहे. 

3/9

मनालीत कंगनाचं घर

मनालीत कंगनाचं घर

याआधी कंगनाने मनालीमध्ये घर खरेदी केले होते. उंच डोंगरांच्या आड असलेलं तिचं सुंदर घर आहे. 

4/9

कुंटुंबासोबत कंगना

कुंटुंबासोबत कंगना

व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ती कायम आपल्या कुटुंबाला वेळ देत असते. 

5/9

दूरून असं दिसतं कंगनाचं घर

दूरून असं दिसतं कंगनाचं घर

फोटोमध्ये कंगनाचं घर फार आकर्षक दिसत आहे. 

6/9

बहीण रंगोली कायम तिच्या घरी येत असते

बहीण रंगोली कायम तिच्या घरी येत असते

बॉलिवूडमध्ये या दोन बहिणींची चर्चा कायम रंगलेली असते. अनेक या दोघींना एकत्र स्पॉट केलं जात. 

7/9

घराच्या कामात व्यस्त कंगना

घराच्या कामात व्यस्त कंगना

या फोटोमध्ये कंगना बांधकाम व्यवसायीकाला घराच्या रूपरेषा सांगताना दिसत आहे. 

8/9

प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा

प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा

पाली हिल येेथील  प्रॉडक्शनमध्ये कंगनाने भाऊ अक्षत सोबत पूजा केली. अक्षत देखील प्रॉडक्शनचं काम पाहतो.

9/9

कंगनाचा दिलखेकच अंदाज

कंगनाचा दिलखेकच अंदाज

घराबाहेरील कंगनाचा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.