'बेबो मैं बेबो दिल मेरा लेलो...'

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

Dec 14, 2019, 18:45 PM IST

मुंबई : फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करिना कपूर खान नंबर १लाच असते. शिवाय तिच्या लूक्सला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील तिचे फोटो आणि व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. पण आताचक्क तिच्या साडीवर 'बेबो' असं लिहलं आहे. पांढऱ्या रंगाच्या साठीमध्ये गुलाबी रंगातील बेबो फार उठून दिसत आहे. 

1/7

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

तिच्या या दिसखेचक अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. चाहत्यांनी तिच्या या पारंपरिक लूकचे कौतुक केले केले. तिच्या या सुंदरतेवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशव मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.    

2/7

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

करिनाची ही साडी चर्चेत आहे. प्रिंटेड साडीमध्ये तिचं नाव मोठ्या अक्षरात लिहलं आहे.   

3/7

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

शिवाय तिच्या पोज देखील चाहत्यांच्या नजरा वेधून घेत आहेत.   

4/7

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

सध्या ती तिच्या आगामी 'गुडन्यूज' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.   

5/7

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

'गुडन्यूज' चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटात दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.    

6/7

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

करिना आणि अक्षय व्यतिरिक्त चित्रपटात किआरा आडवाणी आणि दिलजीत दोसांझ देखील झळकणार आहे.   

7/7

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

फॅशनचं आयकॉन म्हटलं की बॉलिवूडची बेबो...

येत्या २७ डिसेंबर रोजी 'गुडन्यूज' चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.