समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

समुद्रकिनाऱ्यावरचे ग्लॅमरस फोटो...  

Jan 18, 2020, 11:55 AM IST

मुंबई : 'नागिन ३' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना पुन्हा चर्चेत आली आहे. निमित्त आहे ते म्हणजे तिचे समुद्रकिनाऱ्यावरचे ग्लॅमरस फोटो. सध्या मालदीवमध्ये ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काळ्यारंगाच्या मोनोकिनीमध्ये करिश्मावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सुट्ट्यांचा आनंद घेताना तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

तिच्या दिलखेचक अदांवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.   

2/5

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

करिश्माचा हा बोल्ड लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.  

3/5

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त चाहत्यांची तिचे फोटो लाइक केले आहेत.

4/5

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

करिश्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय ती स्वत:चे वेग-वेगळ्या लूक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.  

5/5

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

समुद्रकिनारी करिश्माचा बोल्ड लूक

इन्स्टाग्रामवर तिचे ३८ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.