कर्नाटकात 'मिशन कमळ' यशस्वी, कुमारस्वामी सरकार गडगडलं

Jul 23, 2019, 20:07 PM IST
1/5

कर्नाटकात 'मिशन कमळ' यशस्वी, कुमारस्वामी सरकार गडगडलं

गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर कर्नाटकमध्ये अखेर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. 

2/5

कर्नाटकात 'मिशन कमळ' यशस्वी, कुमारस्वामी सरकार गडगडलं

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले. यावेळी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली. तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले.

3/5

कर्नाटकात 'मिशन कमळ' यशस्वी, कुमारस्वामी सरकार गडगडलं

विश्वासदर्शक ठरावावरील मतदानापूर्वी सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले. यापुढे बंडखोर आमदारांना काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले. 

4/5

कर्नाटकात 'मिशन कमळ' यशस्वी, कुमारस्वामी सरकार गडगडलं

कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात एकच जल्लोष केला.

5/5

कर्नाटकात 'मिशन कमळ' यशस्वी, कुमारस्वामी सरकार गडगडलं

भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस.येडियुरप्पा विजयाचा आनंद साजरा करताना.